या तारखेला पी एम किसान चा हफ्ता जमा होणार ( PM-KISAN Government of India )

PM-KISAN Government of India : पीएम सन्मान निधी दुप्पट करण्याची शक्यता
अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्ताव मांडला जाण्याचा अंदाज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत संसदेचे अधिवेशन आहे. चालणार
अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचे कामकाज ९ दिवस चालणार आहे.

अडीच लाख शेतकऱ्यांना मिळणार सोळावा हप्ता पीएम किसान योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ५१ हजार ८४८ शेतकऱ्यांपैकी २ लाख ४९ हजार १९० शेतकऱ्यांना १६ जानेवारीला सोळाव्या हप्त्याच्या माध्यमातून २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यापूर्वी उर्वरित २ हजार ६५८ शेतकऱ्यांनी ई-केवायसी
पूर्ण करावी, असे आवाहन कृषी अधीक्षक रवी हरणे यांनी केले आहे.

20240112 162513

३१ जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेचे कामकाज सुरू होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर, महिलांसाठीही काही मोठ्या घोषणा होऊ शकतात.

Pm किसान यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर होणार आहे तर, अर्थमंत्री निर्मला थिंक टँक पीआरएस लेजिस्लेटिव रिसर्च संस्थेने जारी केलेल्या
डेटानुसार, मागील वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या
दुसऱ्या सत्रात उत्पादकता ५. ३ 31 जानेवारीपासून टॅक्क्यांनी वाढली होती. तर, अधिवेशन पहिल्या टप्प्यात कामकाज ८३.८ टक्के झाले होते. तर, उर्वरित सत्रात विरोधक आणि सत्ताधाराच्या गोंधळामुळे कामकाज
होऊ शकले नाही.

गॅस सबसिडी मिळण्यासाठी इथे क्लिक करा

लोकसभेने कार्यकाळात जवळपास ३४ टक्के आणि राज्यसभेत २४ टक्क्यांपर्यंत
काम केले होते. तर, लोकसभेने १३३.६ तासांच्या नियोजित वेळेच्या तुलनेत सुमारे ४५ तास काम केले, तर राज्यसभेने १३० पैकी ३१ तासांपेक्षा जास्त वेळ काम केले.

PM-KISAN Government of India :
सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यासाठी दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प
सादर केला जाणार आहे. त्यामुळे अनेक योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याचाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *