PM kisan 16 हफ्ता या तारखी ला थेट बँक खात्यात ( PM Kisan 16th installment )

PM Kisan 16th installment : जानेवारीअ खेर जमा होणार १६ वा हप्ता : ई-केवायसी, आधार लिंकिंग गरजेचे १३ हजारांच्या वर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार
तालुकानिहाय प्रलंबित असलेले लाभार्थी

Pm kisan योजने ची  यादी पाहणे साठी इथे क्लीक करा 

केंद्र शासन पी.एम. किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचा लाभ जानेवारी, २०२४ च्या शेवटी वितरित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या संपृक्तता साध्यतेसाठी दिनांक ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत मोहीम राबविण्यात येणार आहे.

20231228 093802
PM Kisan 16th installment


जिल्ह्यातील १३ हजार
शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित
असल्याने ते या हप्त्याला मुकण्याची
शक्यता आहे.

विशेष पीएम किसान मोहीम


गावपातळीवर ४५ दिवसांची विशेष पीएम किसान
७२७ सम्मान निधि जिल्ह्यातील १० हजार ६१९
शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि १३
हजार ७९७ शेतकऱ्यांचे आधार
लिकिंग (सिडिंग) प्रलंबित आहे.

https://shetkari.abmarathi.com/google-pay-loan/


शेतकऱ्यांनी मोहिमेअंतर्गत प्रलंबित ई
केवायसी व आधार सिडिंग व बँक
खात्याला डीबीटी अनेबल करणे किंवा
इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते
उघडून त्या खात्याला आधार संलग्न
करून डीवीटी अनेबल करण्याचे काम
तत्काळ पूर्ण करून घ्या, असे आवाहन
कृषी विभागाकडून केले आहे.

शेतकऱ्यांना pm kisan कडून 6000 हजार रुपये मिळणार


किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र
आणि शासनाकडून प्रत्येकी सहा हजार
रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात
आहे. त्यासाठी ई-केवायसी आणि
आधार सिडिंग करणे अत्यावश्यक
आहे नसल्यास शेतकरी लाभापासून
वंचित राहतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी
संबंधित तालुका कृषी कार्यालय व
तालुक्यातील कृषी सहायक/गाव
नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क
साधावा म्हणजे लाभापासून कोणीही
वंचित राहणार नाही, असे आवाहन डॉ.
किरण पाटील जिल्हाधिकारी बुलढाणा
यांनी केले आहे.

आधार संलग्न प्रलंबित ई-केवायसी प्रलंबित

जानेवारी महिन्याच्या शेवट मिळणार हप्ता


PM Kisan 16th installment : जानेवारी महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांना हसा मिळणार आहे. त्यामुळे ज्या
शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही किंवा आधार सिडींग केले नाही. त्यांनी
ते तातडीने करून घेण्याची गरज आहे. दरम्यान ई-केवायसीमध्ये जिल्ह्यातील
८० हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांची नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या
नुकसानाची रक्कम अडकली आहे. अशा शेतकऱ्यांनीही १५ जानेवारी पर्यंत
राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन ई-केवायसी आणि आधार
सिडींग करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
३१ कोटी ७५ लाख रुपये या शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *