मुलींना 1 लाख रुपये मिळणार ( Maharashtra Lek Ladki Yojana )

Maharashtra Lek Ladki Yojana : मुलीचा जन्म १ एप्रिलनंतर झालाका? एक लाखाचा लाभ मिळणारराज्य शासनाची नवी योजना : शिक्षणाला चालना देण्याचा प्रयत्नलेकलाडकी योजनालोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर :

लेक लाडकी योजना 2023

मुलीच्या जन्मासप्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदरवाढविणे, मुलींच्या शिक्षणाला चालनादेणे यासाठी राज्य शासनाने लेकलाडकी ही योजना सुरू केली आहे. १एप्रिल २०२३ अथवा त्यानंतरजन्मलेल्या मुलींना टप्प्याटप्प्याने एकलाख एक हजार रुपयांचा लाभ यायोजनेतून मिळणार आहे.

पीकविमा पिक विमा वाटप सुरू यादी सुद्धा आली ( Pik Vima News Today )

20231227 171923
Maharashtra Lek Ladki Yojana

योजनेच्यामाध्यमातूनमुलींच्यासक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यातयेत आहेत.शासनाकडून महिला वबालकल्याण विभागामार्फत यापूर्वी’माझी कन्या भाग्यश्री ही योजनाराबविण्यात येत होती. दरम्यान, त्यातकाही सुधारणा आवश्यक असल्याचेपाहून आता ‘लेक लाडकी ही योजनासुरू केली आहे. मुलींचा जन्मदरवाढविणे, मुलींच्या शिक्षणालाप्रोत्साहन देणे, मुलींचा मृत्यूदर कमीकरणे व बालविवाह रोखणे, कुपोषणकमी करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्टआहे.

लेक लाडकी योजना साठी पैसे किती मिळणार

मुलीचे वय १८ वर्षे पूर्णझाल्यानंतर ७५ हजार रुपये दिलेजाणार असून, एकूण पाच टप्प्यांत १लाख १ हजार रुपयांचा लाभ दिलाजाणार आहे.काय आहे योजना ?राज्यात १ एप्रिल २०२३ पासून मुलीच्याजन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेकलाडकी’ योजना सुरु करण्यात आलीआहे.या योजनेंतर्गत पाच टप्प्यांत एक लाखएक हजार रुपये मुलीच्या खात्यावरशासनाकडून जमा केले जाणार आहेत.किती टप्प्यात, कसे मिळणारएक लाख एक हजार ?मुलगी जन्मल्यानंतर ५ हजार रुपये, तीपहिलीत गेल्यानंतर ६ हजार रुपये, सहावीतगेल्यावर ७ हजार रुपये, अकरावीत गेल्यानंतर८ हजार रुपये आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर७५ हजार रुपये मिळणार आहेत.हवेयोजनेच्या लाभासाठीकुटूंब प्रमुखाचेवार्षिक उत्पन्न एक| लाखापेक्षा अधिकनसावे.

यासंदर्भाततहसीलदारांचादाखला महत्त्वाचाआहे.योजना कुणाला लागूहोणार?● पिवळ अथवा केशरीशिधापत्रिका लाभार्थ्यांना हीयोजना मिळते.

■ १ एप्रिल २०२३ व त्यानंतरजन्माला येणाऱ्या एक अथवादोन मुलींना योजना लागूराहील.| कागदपत्रे काय लागणार?| मुलीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तसेचलाभार्थीचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.उत्पन्न• तसेच एक मुलगा व एक मुलगीअसल्यास योजना मुलीला लागूराहील

Maharashtra Lek Ladki Yojana :

.कोठे संपर्क साधाल ?’लेक लाडकी

‘ ही योजनाजिल्हा परिषदेच्या महिलाव बालकल्याणविभागामार्फत राबविण्यातयेत आहे. या योजनेच्यालाभासाठी जिल्ह्यातीलएकात्मिक बालविकाससेवा योजनाकार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. तसेचअंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांकडे चौकशीकरता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *