नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अकर
pm kisan new yadi शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा आहेत तर कोणत्या योजनेचे आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे सविस्तर माहिती पाहणार आहे

इथे क्लिक करा
शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण पीएम किसान योजनेची वाट पाहत आहे चौदाव्या हफ्ताची पण कधी येणार कधी येणार हा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट द्वारे विचारला होता.
शेवटी अखेर आज पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा 14 हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये जमा होणार आहे पण कोणते शेतकरी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो पात्र शेतकऱ्या आहेत ज्यांचे इकेवायसी झालेली आहे. त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आधार कार्ड ला जर बँक खाते लिंक नसेल तर तरीही मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर हे करून घ्या आणि आज पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 14 जमा होणार आहे pm kisan new yadi