शेतकरी मित्रांनो आताचे सर्वात मोठी बातमी nmo shetkari yojana शेतकऱ्यांना आता पीएम किसानचा हप्ता मिळालेला आहे पण शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता कधी मिळणार राज्य सरकार कधी देणार
यादी पाहणे साठी

इथे क्लीक करून पहा
तर शेतकरी मित्रांनो आम काल पीएम किसानचा 14 वा हप्ता आपल्या खात्यामध्ये पडलेला आहे पण शेतकरी मित्रांनो आता पहिला हप्ता नमो शेतकरी योजनेचा कधी पडणार यावर माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की तसेच नमो शेतकरी योजनेसारखाच योजनेचा आपण पुढच्या महिन्यापासून वाटचाल सुरू करणारे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या महिन्यापासून आपण पैसे टाकणाऱ्या असे ते एका मुलाखतीमध्ये बोललेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे