प्रस्तावना:-सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय nmo shetkri yojana 2023 अधिवेशनामध्ये मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी केलेल्याअर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणेस अनुसरुन, अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी रुपये ६,०००/-या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये ६,०००/- इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरीमहासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्र.३ येथील दि. १५.०६.२०२३ रोजीच्या शासननिर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी

योजनेंतर्गतलाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर स्वतंत्र आज्ञावलीविकसित करुन तसेच नवीन बँक खाते उघडून सदर योजना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन याप्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे.२.आयुक्त (कृषि) यांनी संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरुन, राज्यात नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी एक व राज्यस्तरावरस्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोनस्वतंत्र बचत खाती आयुक्त (कृषि) यांचे नावे राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यासाठी परवानगी nmo shetkri yojana 2023 देणेबाबत तसेचसार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे सदर योजना राबविताना येणाऱ्या विविध अडचणी विचारातघेऊन सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीमधील मेकर, सहायक चेकर तसेच चेकरची भूमिकासोपविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास अनुसरुन शासन खालीलप्रमाणे निर्णयघेत आहे.राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठीएक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठीएक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती “बँक ऑफ महाराष्ट्र” या राष्ट्रीयकृत बँकेत आयुक्त (कृषि) यांचेनावे उघडण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे.२.सदर शासन निर्णय या विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील दि. २७.०९.२०१७ रोजीच्या शासननिर्णयामधील खालील नमुद अटी व शर्तीच्या अधीन राहून तसेच वित्त विभागाच्या अनौ संदर्भ क्र.१७८/२३/कोषा प्रशा-५, दि. ११.०७.२०२३ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यातयेत आहे.(9)(२)(३)(8)(4)(६)”नमो शेतकरी महासन्मान निधी” योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरितकरण्याकरिता तसेच राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशाकीय खर्चाकरिता उघडण्यातयेणाऱ्या बचत बँक खात्यांचा वापर केवळ त्याच प्रयोजनाकरिता करण्यात यावा.उक्त बचत बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आलेला निधी/व्याज तसेचयोजनेच्या कामांच्या प्रगतीनुसार लागणाऱ्या निधीचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याबाबतचअहवाल सादर करावा.सदर बचत बँक खात्यावरील व्याजाची रक्कम तसेच शिल्लक रक्कम याचा ताळमेळघेऊन निश्चित होणारी रक्कम शासकीय लेख्यामध्ये जमा करावी.सदर बँक खात्यात दिर्घकाळ निधी विनावापर पडून राहणार नाही यादृष्टीने तात्काळविनियोजनासाठी आवश्यक असेल त्याचवेळी कोषागारातून निधी आहरित करण्यातयावा.योजना बंद झाल्यास त्या योजनेचे खाते बंद करण्यात यावे. सदरची जबाबदारी आयुक्तस्तरावर आयुक्त (कृषि) यांची असेल.(अ) सदर खात्यातील व्यवहार फक्त सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे होणारअसल्याने, ज्यावेळी निधी खर्च करावयाचा असेल त्यावेळी सक्षम अधिकाऱ्याने बँकेच्यानावे निधी वितरणाचे आदेश (Fund Transfer Order) निर्गमित करावेत. त्यासाठीसार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर लॉगईन करुन Fund Transfer Order तयारकरण्यात यावी. सदर काम मेकरचे असेल,(ब) सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे खात्यातील व्यवहार करण्यासाठीकरण्यासाठी कृषि आयुक्तालय, पुणे या कार्यालयातील उपायुक्त (कृषि गणना) हे मेकर(Maker) असतील व सहाय्यक संचालक (लेखा-१) हे सहाय्यक चेकर (AssistantChecker) असतील तसेच आयुक्त (कृषि) हे अंतिम चेकर (Final Checker) म्हणूनजबाबदार असतील.