PM Kusum Solar Pump Yojana / कुसुम सोलर पंप योजना अपडेट 2750 सोलर पंप मिळणार नवीन GR आला

राज्यातील PM Kusum Solar Pump Yojana जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांर्तगत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून शेतक-यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान कुल्म) देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या घटक ब (Comporant By अंतर्गत एकूण १,120,5001 मारेषण विरहीत सौर कृषीमंम मंजुर केले असून त्याची अंमलबजावणी महाऊर्जाद्वारे करण्यात येत आहे.

वित्तिय वर्ष २०१९-२० साठी राबविण्यात आलेल्या निविदेतील मान्न मुरवठादारांपैकी ९ पुरवठादारांना ३८०० सौर पंप आस्थापित करण्यास मान्यता दिली होती. सुकाणू समितीच्या दि. २ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या
बठकीत सहमती दिल्यानुसार ९ पुरवठादारांमार्फत ३८७० सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी कार्यादेश निर्गमित केले. परंतु, कार्यादेश निर्गमित केलेल्या ९ मुरवठादारांपैकी २ पुरखवादारांनी स्विकृती न दिल्याने
पुरवठादारांमार्फत एकूण २७५० सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे निश्चित करण्यात आले असून पंप आस्थापनेची कार्यवाही चालू आहे.

ही पण बातमी वाचा नवीन मतदान यादी आली रे


सर्वसाधारण गटाच्या लाभाश्यांकरीता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पिय अनुदानातून १० टक्के हिस्सा देण्यात येणार असून २० टक्के लाभार्थी हिस्सा, ३० टक्के केंद्र शासनाचे परस्पर प्राप्त होणारे अर्थसहाय्य व
सारः। ३० ८. महावितरण काडी., एस्को खात्यारावाजीव बीज विकीवरील करामधून परस्पर जमा होणाच्या रकमेतून शासन मान्यतेनुसार अदा करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार २७१० नग सौर कृषीपंपाच्या
सर्वसाशरण गटाच्या लाभाध्यांचा राज्य शासनाच्या अनुदानाचा १० टक्के हिस्सा उपलब्ध करून द्यावयाचा आहे

ही पण बातमी वाचा

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता “मागणी क्रमांक. के-६, मुख्य लेखाशीर्ष-२८१०- सौर कृषीपंप योजना” याखाली रु.२५०,००० कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. महाराष्ट्र विद्युत वितरण
कंपनीच्या निधीच्या आगश्यकतेनुसार मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेतील सर्गसाधारण घटकाच्या लाभार्थ्यांच्या शासन निर्णय क्रमांक: सौरन २०२१/प्र.क्र. २२/कर्जा ७. शासन हिस्स्यापोटी सन २०२१-२२ मध्ये रूपये ४६.५४ कोटी रुपये रोहचाळीस कोटी चोपण्ण लाख फक्त) अनुदान महावितरणला रोखीने वितरीत करण्यात आले असून आता प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान कुसुमा या अभियानाच्या घटक ६ (Comportant By अंतर्गत एकूण २०१० पारेषण विरहीत
सौर कृषीपंपातील १० टक्के शासन हिस्सा रू. ४.५८ कोटी महाऊर्जाला उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना पीकविमा वाटप होणार

शासनाच्या नवीन नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान (कुसुना देशभरात राबविण्यात येणा-या अभियानाच्या घटक ब (Componant E) अंतर्गत मंजूर एकूण १,००,००० पारेषण गिरहीत सौर कृषीपंपापैकी आस्थापित करावयाच्या २५ मारेषण विरहीत सौर कृषीपंपातील १२ टक्के शासन हिस्सा रु. ४.५८ कोटी महाऊर्जाला वितरित करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत असून सदर निधी त्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर रक्कम अदा करण्यासाती श्री. उ. द. बाळुज, सह सांवेब (ऊर्जा). उद्योग, ऊर्जा ग कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी व श्री. ना. रा. द्वाणे, अवर सचिव, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

PM Kusum Solar Pump Yojana

३. सौर उर्जा कृषिपंप बराविण्याचा कार्यकम अंतर्गत विविध योजनेवरील खांबा, उद्दिष्टे व प्रत्यक्ष शाध्यता याबाबतच्या माहितीसह मासिक व त्रैमासिक अहवाल लगतच्या महिन्याच्या १० तारखेपर्यंत महाऊर्जाने शासनास सादर करण्यात यावा. या शारान निर्णयानाये मंजूर करण्यात आलेल्या निधीची रक्कम केवळ “कुसुम” अंतर्गत सौर उर्जा कृषिपंप बसविण्याचा कार्यकमाच्या अंमलबजावणीसाठी सन २०२२-२२ या Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई


आर्थिक वर्षासाती खर्च करण्यात येईल याची महाऊर्जाकडून रहात्तरत्नमा करण्यात यावी. सदर निधीच्या लेख्यासंबंधीची कागदपत्रे, महाराष्ट्र कर्जा विकास अभिकरण (MLLIA), औंध रोड,

पुणे मध्ये नोकरी भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *