Rilayns vima kanpani / थेट शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा होणार

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनाचा पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी एकूण ४ लाख १० हजार ४४९ पूर्वसूचना विविध माध्यमांतून Rilayns vima kanpani कंपनीकडे सादर केल्या होत्या.शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी की त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. एकूण २७ हजार ४६४ पूर्वसूचना विमाभरपाईसाठी अपात्र ठरल्या आहेत. त्यात ८८५ पूर्वसूचना पीकविमा प्रस्ताव सादर न केलेल्या शेतकरी केलेल्या आहेत. २५ हजार ५८७ पूर्वसूचना या दोन वेळा सादर केलेल्या आहेत. पीक कापणी सुरू झालेल्या ६६६ आणि इतर ३२६ पूर्वसूचनांचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात ३ लाख ५१ हजार १६० आता शेतकऱ्यांना २७२ कोटींचा विमा परतावा मंजूर केला होता.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना पीकविमा वाटप होणार

पर्यंत दोन टप्प्यांतील मिळून एकूण ३ लाख ७८ हजार ७१५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत ३१० कोटी १९ लाख ८० हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली.

ही पण बातमी वाचा आधार कार्ड मोबाईल नंबर ला लिंक लिंक करा

विहित मुदतीत नुकसानीची पूर्वसूचना देऊनDuppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाईही पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तसेच पीकविमा प्रस्ताव भरताना शेतकऱ्यांचे नाव किंवा बॅंक खाते क्रमांक, आयएफएससी कोड चुकले असतील, त्यांनी

Rilayns vima kanpani

([email protected]), ([email protected]), ([email protected] ),([email protected]) या ई-मेल id पीकविमा पावती आणि नुकसानीच्या तक्रारीचा पुरावा, बँक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स यासह मेल पाठवावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी शेतकऱ्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *