PM Kusum Solar Pump Yojana / कुसुम सोलर पंप योजना अपडेट 2750 सोलर पंप मिळणार नवीन GR आला

राज्यातील PM Kusum Solar Pump Yojana जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांर्तगत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून शेतक-यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान […]