PM Kisan Yojana Latest News / प्रधानमंत्री किसान योजनेचा दहावा हप्त्या जमा होणार

PM Kisan Yojana Latest News प्रधानमंत्री किसान योजनेचा दहावा हप्त्या या तारखी ला जमा होणार

प्रधानमंत्री किसान योजनेचा (pmkisan) दहावा हप्त्या कधी मिळणार याबाबत अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहे, मात्र प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दहावा हप्ता लवकरच म्हणजे 15 ते 25 डिसेंबर दरम्यान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

ही पण बातमी वाचा Pm किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

वरील लिंक वर क्लीक करून बातमी वाचा

PM Kisan Yojana Latest News

पंतप्रधान किसान योजनेचे (pmkisan) आत्तापर्यंत शेतकऱ्यांना बँक खात्यात 9 हप्त्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत. तर आता चालू महिन्यात डिसेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा( pmkisan) दहावा हप्त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

pm kisan) योजने चा यादी मध्ये नाव कस पाहायचं

पंतप्रधान किसान योजनेचे (pm kisan) योजने चा यादी मध्ये

नाव तपासा – यासाठी सर्वात अगोदर तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर किंवा खालील लिंक वर क्लीक करा https://pmkisan.gov.in वर जा. नंतर त्याच्या पेजवर तुम्हाला आता Farmers Corner चा पर्याय दिसेल. त्यानंतर शेतकरी कॉर्नर विभागात, लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करावे. मग त्यानंतर तुम्ही ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर तुम्ही ‘Get Report’ वर क्लिक करा. यानंतर शेतकऱ्यांनाची लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *