shetkari nuksan bharpai / शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात वाटप सुरू

shetkari nuksan bharpai चा बँक खात्यात  खरीप २०२१ चा पीक विमा खात्यावर जमा होण्यास
सुरुवात होणार…

shetkari nuksan bharpai
खरीप २०२१ मध्ये झालेल्या पीक नुकसानी पोटी मंजुर विमा पासुन उस्मानाबाद जिल्ह्यातील
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार असल्याचे.

Amzon madhe नोकरी भरती


बजाज अलायन्झ कंपनीच्या कृषी विभागाचे देशाचे प्रमुख
श्री.आशिष अग्रवाल यांनी आश्वासीत केले आहे. नुकसान भरपाईची रक्कम प्रति हे. साधारणत: रुपये १५ ते १6 हजारच्या दरम्यान राहणार आहे. प्रत्यक्षात रक्कम खात्यावर जमा झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी कृषी आयुक्तांना भेटणार आहे.

ही पण बातमी वाचा एक शेतकरी एक डीपी योजना सुरू | नवीन योजना सुरू | ek shetkari ek transformer yojana |यांना मिळणार लाभ


पावसातील खंड व अतिवृष्टीमुळे खरीप २०२१ मध्ये पीकांचे प्रचंड
नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई
लवकरात लवकर मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.
खरीप २०२० च्या पीक विमा बाबत सुनावणी ०७/१२/२०२१ ला
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *