garpit nuksan bharpai /नुकसान भरपाई अनुदान 2021

कोणते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा नुकसान भरपाई garpit nuksan bharpai

उस्मानाबाद जिल्ह्यात सुरुवातीला पावसाचा खंड व नंतर अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. सर्वच मंडळात सरासरी 72 ते 88 नुकसान झाले आहे. याबदल्यात विमा कंपनीकडून प्रति हेक्टरी 27 ते 33 हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना मिळणे अपेक्षित आहे.

भाऊ ही बातमी वाचा पीकविमा निधी साठी मंजुरी आता शेतकऱ्यांनाचा थेट बँक खात्यात जमा होनार

वरील लिंक वर क्लीक करून पहा
garpit nuksan bharpai

एकरी किती नुकसान भरपाई मिळणारा

मात्र, कंपनी सध्या हेक्टरी 13 ते 17 हजार रुपयेच भरपाई अदा करीत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या भरपाईच्या तुलनेत अर्धीच भरपाई मिळत आहे. याला केवळ आणि केवळ केंद्र शासनाने गतवर्षी काढलेल्या नोटिफिकेशनमधील मुद्दा जबाबदार आहे. पूर्वी भरपाई निश्चित करण्यासाठी काढणीपूर्व झालेल्या नुकसानीचे प्रमाण ग्राह्य धरण्यात येत होते.

ही पण बातमी वाचा घरबसल्या काम करा आणि पैसे कमवा

वरील लिंक वर क्लीक करून पहा

शेतकऱ्यांना एकरी 12000 हजार रु नुकसान भरपाई सरकार देणार का

मात्र, आता काढणीपूर्व नुकसान सोबतच काढणी पश्चात पीक कंपनी प्रयोगातून येणारे नुकसानही ग्राह्य धरून दोन्हीची सरासरी धरली जात आहे. यामुळे नुकसानीचे प्रमाण कमी येत असल्याचे स्पष्ट होत आहे. नेमका हाच मुद्दा कंपनीने लावून धरत शेतकरी बांधवांना अपेक्षित भरपाईच्या अर्धीच रक्कम मिळत आहे. ही बाब दुर्दैवी आहे. तरीही शेतकरी बांधवांना पूर्ण भरपाई मिळवून देण्यासाठी आपण कंपनीविरोधात लोकसभेत व न्यायालयीन लढा देऊन शेतकरी बांधवांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

नवीन बातमी वाचा भाऊ तुमच्या नाव वर किती सिम कार्ड आहेत पहा

वरील लिंक वर क्लीक करून पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *