नवीन जागा घेण्यासाठी सरकार देणार 1 लाख रुपये ( Place purchase grant )

नमस्कार मित्रानो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहिनांना एक लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आला आहे.

सर्वात अगोदर किती मिळत होता आणि आता किती मिळणार चला  पाहूया मित्रानो बरच  दिवस अगोदर भूमीहीन म्हणजे ते व्यति जवळ घरकुल  बांधने साठी जागा नसले तेया व्यति ला सरकार जागे घेणे  साठी पैसे देता होती पण ते कमी  देत होती मित्रानो आता ते पैसे सरकार न वाढले आहे  म्हणेज किती तर मित्रानो 50 हजार  ते 1 लाख  पर्यंत

20240111 104651
Place purchase grant

१० जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासन
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

  • राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी दिले जाते अनुदान
  • केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना केली सुरु
  • या योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु, बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटूंबांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते,

त्यात वाढ करुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय

तुमच्या गाडीवर किती दंड आहे एका मिनिटात चेक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *