राशन कार्ड आनंदाची बातमी ( Ration Card New Updates )

Ration Card New Updates : नमस्कार मित्रांनो राशन कार्ड धारकांना आता सहा वस्तू मिळणार आहेत कोणत्या सहा वस्तू मिळणार आहेत आणि कधी मिळणार आहेत आणि किती रुपयात मिळणार आहे ते सविस्तर आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत

नमस्कार मित्रांनो श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांच्या निमित्त राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे जे आनंदाचा शिधा दिवाळीमध्ये मिळाला होता तोच आनंदाचा शिधा आता सुद्धा मिळणार आहे 22 जानेवारीपासून तो शिधा मिळण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो कोण पात्र असणार आहे आणि कधी मिळणार आहे. सविस्तर माहिती

20240111 160717

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, छत्रपती शिवाजी
महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा
मंत्रिमंडळ र्णय १० जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासन

नवीन राशन कार्ड ऑनलाईन अर्ज करा

  • श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२ जानेवारीपासून पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता साखर, खाद्यतेल, चनाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या ६ वस्तू समाविष्ट असलेल आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे १.६८ कोटी शिधापत्रिका धारकांना मिळणार • राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येणार

Ration Card New Updates : या आनंदाचा शिधा वितरणाकरीता येणाऱ्या ५४९.८६ कोटी रुपये अंदाजित
खर्चास मंत्रिमंडळाची मंजुरी
आनंदाचा शिधा प्रति संच १०० रुपये या सवलतीच्या दरात वितरित
करण्यात येणार.

गाडी वर दंड किती मोबाईल वर पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *