शेतकऱ्यांना दुप्पट मदत मिळणार ( Compensation to farmer )

Compensation to farmer : शासनाकडून वाढ नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने जिल्ह्यात ६३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान


… तर २ लाख बाधितांना मिळणार दुप्पट मदत!  : महाराष्ट्र शासनाने १ जानेवारी २०२४ रोजी नवीन वर्षाच्या अनुषंगाने नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढलेला आहे. या शासन निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने मदत मिळणार आहे. नोव्हेंबर २०२३ मधील पीक नुकसानासाठीही हा निर्णय लागू आहे.

20240110 155740 1
Compensation to farmer

एनडीआरएफ, त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी
झाल्यास नोव्हेंबरच्या अखेरीस अवकाळी पाऊत आणि गारपिटीने झालेल्या पीक नुकसानापोटी जिल्ह्यातील २ लाख ६ हजार १६४ शेतकऱ्यांना वाढीव मदतीचा लाभ मिळू शकणार आहे.

दुष्काळ यादी 2023 पाहण्यासाठी इथे क्लिक करा

जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वादळी
वान्यासह तसेच गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीत खरीप हंगामातील तूर, कपाशीसह रब्बी हंगामातील हरभरा हू भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

https://abmarathi.com/gram-panchayat-documents/

या पीक नुकतानाचे पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले. या पंचनाम्यानुसार जिल्ह्यात
६३९२६.५५ हेक्टर आर क्षेत्रातील विविध पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. आता १ जानेवारी रोजी शासनाने नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या केली आहे.

Compensation to farmer : निर्णयाची
अंमलबजावणी झाल्यास नोव्हेंबरच्या अखेरीस झालेल्या पीक नुकसानापोटी २ लाख ६ हजार १६४ शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळू
८,५०० रुपये प्रति हेक्टर
१३,६०० रुपये प्रति हेक्टर
बागायती पिके
१७,००० रुपये प्रति हेक्टर
२७,००० रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिके
२२,५०० रुपये प्रति हेक्टर

  • ३६,००० रुपये प्रति हेक्टर
    प्रचलित दरानुसार मिळणारी मदत
    मदतीचे वाढीव दर नुकसानभरपाई दुप्पट : रक्कम कोणत्या आपत्तीसाठी मिळणार? चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे,
    बफंखड कोसळणे (हिमवर्षाव), ढगफुटी टोळधाड, थडीची लाट व कडाक्याची थंडी या १२ नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या संबंधित नुकसानग्रस्तांना ही रक्कम मिळणार आहे. राज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. या शेतकऱ्यांनानुद्धा मोठ्या प्रमाणात या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये कोठे किती
    हेक्टरवर नुकसान
    १६,२९९,५९
    मालेगाव
    १२,३४७.५४
    वाशिम
    ३५,२७९.३८
    रिसोड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *