२८ जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ( Crop insurance )

Crop insurance : खरीप २०२२ चे उर्वरित रु.२८२ कोटी २८ जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार!

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांतील सूचनांचा चुकीचा संदर्भ लावत भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसानीच्या केवळ ५०% भरपाई वितरित केली होती.

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

राज्य तक्रार निवारण समितीच्या अंतिम निर्णयानंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कंपनी असतानाही कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या..

20240110 130855

जिल्हाधिकारी यांनी देखील याबाबत कडक कारवाईचे धोरण अवलंबिले व परिणामी दि.२८ जानेवारी पर्यंत यातील रु.२३२ कोटी व शासनाकडील प्रलंबित रक्कम मिळताच उर्वरित रु.५० असे एकुण रु.२८२ कोटी वितरित करण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे.

कोणतीही बॅनर तयार करा 1 मिनिटात

विमा कंपनीने शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्याचे मान्य केल्यामुळे शासनाकडील प्रलंबित रक्कम लवकरच विमा कंपनीला देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

Crop insurance : महायुती सरकारच्या कार्यकाळातील खरीप २०२२ मधील प्रत्यक्ष नुकसानी प्रमाणे भरपाईची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळत असून तत्कालीन ठाकरे सरकारच्या अनास्थेमुळे रखडलेली खरीप २०२० ची नुकसान भरपाई मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडली आहे..

नुकसान_भरपाई #शेतकरी #धाराशिव #Pikvima #farmer #Dharashiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *