pik vima yadi maharashtra
खरीप २०२१ मध्ये झालेल्या पीक नुकसानी पोटी मंजुर विमा सोमवार दि.६/१२/२०२१ पासुन उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार असल्याचे बजाज अलायन्झ कंपनीच्या कृषी विभागाचे देशाचे प्रमुख श्री.आशिष अग्रवाल यांनी आश्वासीत केले आहे. नुकसान भरपाईची रक्कम प्रति हे. साधारणत: रुपये १५ ते १८ हजारच्या दरम्यान राहणार आहे. प्रत्यक्षात रक्कम खात्यावर जमा झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी कृषी आयुक्तांना भेटणार आहे.

ही बातमी वाचा 2 हजार ऐवजी 5 हजार शेतकऱ्यांना मिळणारा
पावसातील खंड व अतिवृष्टीमुळे खरीप २०२१ मध्ये पीकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.
pik vima yadi maharashtra
ही पण बातमी वाचा 15 हजार रु पगार मिळणार
खरीप २०२० च्या पीक विमा बाबत सुनावणी ०७/१२/२०२१ ला आहे.