pm kisan नमस्कार वर्षाला तुम्हाला आता 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती कोणती योजना आहे कागदपत्रे काय अपलोड करायची सविस्तर माहिती मी सांगणार आहे
नमस्कार शेतकऱ्यांसाठी बरेचसे योजना राबवल्या जात असतात पण शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते त्यातच पीएम किसान आणि एक दुसरी योजना राज्य सरकारने काढलेली आहे नमो शेतकरी योजना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे सहा प्लस सहा इज इक्वल टू 12,000 शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत नोंदणी केलेल्या त्या शेतकऱ्यांना 12000 रुपये मिळालेले सुद्धा आहेत पण आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न आला की आम्ही रजिस्ट्रेशन कसे करायचा काय करायचं त्या शेतकऱ्यांसाठी हा लेख संपूर्ण माहिती आहे

शेतकरी मित्रांनो आता या योजनेचे लाभ बरेचशे शेतकरी घेतात त्यासाठी पात्र शेतकरी सुद्धा असणार आहे
आता घरातले एकाला सुद्धा लाभ मिळणार आहे वर्षाला 12,000 शेतकऱ्यांना म्हणजे तीन प्लस तीन हप्ता मध्ये एक हप्ता ₹2000 चा त्यानंतर असे सहा हफ्ते शेतकऱ्यांना बँक खात्यात जाऊन होत असतात केंद्र सरकार दोन दोन हजार रुपये सहा हजार रुपये टाकत असते आणि राज्य सरकार दोन-दोन हजार रुपये एकूण 6000 रुपये टाकत असते असे दोन्ही पैसे मिळून 12000 रुपये केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले
तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी एक वेबसाईट खाली दिलेल्या त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे पीएम किसान ची अधिकृत वेबसाईट आहे त्याच वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर
तुम्हाला आता पीएम किसान ची वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला तिथे मोबाईल नंबर टाकावे लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायला गेल्या तुमच्या मोबाईलला जो आधार कार्ड ला लिंक आहे त्याच मोबाईल नंबर ओटीपी येणाऱ्या ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लागणार आहे तुमची जन्मतारीख तुमचं शेत किती आहे त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे तो सुद्धा तिथे टाकावा लागेल संपूर्ण माहिती भरावा लागेल त्यानंतर तुमचा सातबारा आठ हे कागदपत्र सुद्धा तुम्हाला तिथे अपलोड करावं लागणार आहे
pm kisan अपलोड केल्यानंतर तुमचा जो पीएम किसान चा फ्रॉम आहे तो इन दिल्लीमध्ये चालला जाणार आहे त्यानंतर तुमच्या तहसीलमध्ये तो एप्रिल भेटणार आहे त्यानंतर डिस्टिक लेव्हलमध्ये अपलोड भेटेल दोन्ही पण झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतर वर्षाला 12000 रुपये मिळतील
Comment