गत आठवडाभरापूर्वी पाच kapus rate today
हजार रुपये प्रती क्विंटलच्या आत
विक्री होणाऱ्या सोयाबीनला झळाळी
मिळाली असून, सोयाबीनने सहा
हजारांचा टप्पा पार केला आहे, तर
कापसाची पंढरी असलेल्या अकोट
येथे कापूस हा दहा हजारांच्या
उंबरठ्यावर पोहोचला असून,
बुधवारी कापसाला १ हजार ५६५
रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला
आहे. सोयाबीन व कापसाचे दर
वधारल्याने शेतकयांना दिलासा
मिळाला आहे. आगामी दिवसात
आणखी भाववाढ होण्याची शक्यता
व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
खरीप
अतिवृष्टी,
पिकांना हंगामात
संततधार पावसामुळे पिकांना
फटका बसला. त्यानंतर सोयाबीन
सोंगणी व कापूस वेचणीला आला
असता परतीच्या पावसाने हजेरी
लावल्याने शेतकन्यांचे मोठे नुकसान
झाले. पावसामुळे शेतमालामध्ये होते.
अकोला कृषी उत्पन्न बाजार
समितीत तर शेतमाल
उतरविण्यासाठी जागाच उपलब्ध
नसल्याचे दिसून आले. मात्र, आता
गत दोन दिवसांपासून सोय
कापसाच्या दरात तेजी 3
शेतकन्यांनी आवक थांब
दिसून येत आहे.

णे सोयाबीन चे भाव परत वाढणार
सोयाबीनच्या दरात
आलेली तेजी फार काळ
राहील असे दिसून येत नाही.
गतवर्षीचा विक्रमी टप्पा गाठणे
शक्य नाही. तरीही साडेसहा
हजारापर्यंत सोयाबीन जाऊ
शकते. दोन दिवसांपासून भाव
वाढल्याने आवक मात्र घटली
आहे.
-प्रशांत देशमुख, अडते. कृषी
उत्पन्न बाजार समिती,
आर्द्रता अधिक निर्माण झाल्याने
बाजारात सोयाबीन व कापसाला
भाव मिळत नव्हता. तरीही रब्बी
हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव
करण्याकरिता शेतकरी शेतमाल
विक्रीला आणत असल्याचे चित्र
गत आठवडाभरापूर्वी पाचहजार रुपये प्रती क्विंटलच्या आतविक्री होणाऱ्या सोयाबीनला झळाळीमिळाली असून, सोयाबीनने सहाहजारांचा टप्पा पार केला आहे, तरकापसाची पंढरी असलेल्या अकोटयेथे कापूस हा दहा हजारांच्याउंबरठ्यावर पोहोचला असून,बुधवारी kapus rate today १ हजार ५६५रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळालाआहे. सोयाबीन व कापसाचे दरवधारल्याने शेतकयांना दिलासामिळाला आहे. आगामी दिवसातआणखी भाववाढ होण्याची शक्यताव्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.खरीपअतिवृष्टी,पिकांनाहंगामातसंततधार पावसामुळे पिकांनाफटका बसला. त्यानंतर सोयाबीनसोंगणी व कापूस वेचणीला आलाअसता परतीच्या पावसाने हजेरीलावल्याने शेतकन्यांचे मोठे नुकसानझाले. पावसामुळे शेतमालामध्ये होते.अकोला कृषी उत्पन्न बाजारसमितीत तर शेतमालउतरविण्यासाठी जागाच उपलब्धनसल्याचे दिसून आले. मात्र, आतागत दोन दिवसांपासून सोयकापसाच्या दरात तेजी 3शेतकन्यांनी आवक थांबदिसून येत आहे.णे सोयाबीन चे भाव परत वाढणारसोयाबीनच्या दरातआलेली तेजी फार काळराहील असे दिसून येत नाही.गतवर्षीचा विक्रमी टप्पा गाठणेशक्य नाही. तरीही साडेसहाहजारापर्यंत सोयाबीन जाऊशकते. दोन दिवसांपासून भाववाढल्याने आवक मात्र घटलीआहे.-प्रशांत देशमुख, अडते. कृषीउत्पन्न बाजार समिती,आर्द्रता अधिक निर्माण झाल्यानेबाजारात सोयाबीन व कापसालाभाव मिळत नव्हता. तरीही रब्बीहंगामासाठी पैशांची जुळवाजुळवकरण्याकरिता शेतकरी शेतमालविक्रीला आणत असल्याचे चित्र