Pik Vima Nanded Manjur

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४१४ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर Pik Vima Nanded Manjur
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश ; ९ लाख शेतकऱ्यांना मिळणार विमा

नांदेड जिल्ह्यातील 8 लाख 92 हजार 117 शेतकऱ्यांसाठी 414 कोटी 73 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला आहे.

सोयाबीन, कापूस, तूर आणि ज्वारी पिकासाठी हा भरण्यात आलेला विमा, विमा कंपनीने अखेर मंजूर केला आहे.

dhan utpadak shetkari / शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देणार – ना. अजितदादा पवार

जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 13.94 कोटी , भोकर 24.50 कोटी , बिलोली 28.16 कोटी , देगलूर 34.07 कोटी , धर्माबाद 16.13 कोटी , हदगाव 47.77 कोटी , हिमायतनगर 16. 48 कोटी , कंधार 39.16 कोटी , किनवट 15.65 कोटी , लोहा 43.02 कोटी , माहूर 11.91 कोटी , मुदखेड 14.28 कोटी , मुखेड 44.97 कोटी , नायगाव 31.43 कोटी , नांदेड 17.10 कोटी व उमरी 16.07 कोटी असा 414 कोटी 73 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे.

Pik Vima Nanded Manjur

जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विम्याच्या या रकमा लवकरच जमा होतील अशी माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *