Niyamit Karj Mafi 2022 Maharashtra

Niyamit Karj Mafi 2022 Maharashtra सक्तीने रक्कम खात्यावर जमा ठेवणे नियमबाह्य…
संपूर्ण रक्कम वितरित करण्याच्या जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना !

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात येत आहे. राज्य सरकारने अतिवृष्टी, गोगलगाय व सततच्या पावसाने झालेल्या नुसकानीपोटी शेतकऱ्यांना निकषांचा पुढे जाऊन वाढीव अनुदान दिले आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना घोषित करण्यात आलेली प्रोत्साहन पर अनुदानाची रक्कम मागील २ वर्षांपासून प्रलंबित होती. शिंदे-फडणवीस सरकारने ही रक्कम दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सदरील रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात टाळाटाळ करण्यात येत होती.

भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यास सुरुवात केली. परंतु जिल्हा बँकेकडून ५०,००० रुपये अनुदानाची पूर्ण रक्कम न देता त्यातून ५,००० रुपये व त्यापेक्षा अधिकची रक्कम सक्तीने खात्यावर जमा ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत.

जिल्हा बँकेला शेतकऱ्यांचे ५,००० रुपये सक्तीने खात्यावर जमा ठेवण्याचे कोणतेही अधिकार नाहीत, व कायद्याने बँकेला असे करता येत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे, त्यांना ती रक्कम द्यावी लागेल. ज्या शेतकऱ्यांना स्वेच्छेने रक्कम जिल्हा बँकेत ठेवायची आहे, त्यांनी ती जरूर ठेवावी.

या अनुषंगाने कार्यकारी संचालक, जिल्हा बँक यांना स्पष्ट सूचना दिल्या असून यापुढे सक्तीने ५,००० रुपये खात्यावर जमा न ठेवता पूर्ण रक्कम वितरित करण्याचे निर्देशित केले आहे.

अनुदान #बँक #शेतकरी #धाराशिव #bank #help #farmer #Dharashiv

सक्तीने रक्कम खात्यावर जमा ठेवणे नियमबाह्य…
संपूर्ण रक्कम वितरित करण्याच्या जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना !

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात येत आहे. राज्य सरकारने अतिवृष्टी, गोगलगाय व सततच्या पावसाने झालेल्या नुसकानीपोटी शेतकऱ्यांना निकषांचा पुढे जाऊन वाढीव अनुदान दिले आहे.

Gopinath munde shetkari apghat vima Yojana / गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

Niyamit Karj Mafi 2022 Maharashtra करणाऱ्या शेतकऱ्यांना घोषित करण्यात आलेली प्रोत्साहन पर अनुदानाची रक्कम मागील २ वर्षांपासून प्रलंबित होती. शिंदे-फडणवीस सरकारने ही रक्कम दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सदरील रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात टाळाटाळ करण्यात येत होती.

भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यास सुरुवात केली. परंतु जिल्हा बँकेकडून ५०,००० रुपये अनुदानाची पूर्ण रक्कम न देता त्यातून ५,००० रुपये व त्यापेक्षा अधिकची रक्कम सक्तीने खात्यावर जमा ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत.

जिल्हा बँकेला शेतकऱ्यांचे ५,००० रुपये सक्तीने खात्यावर जमा ठेवण्याचे कोणतेही अधिकार नाहीत, व कायद्याने बँकेला असे करता येत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे, त्यांना ती रक्कम द्यावी लागेल. ज्या शेतकऱ्यांना स्वेच्छेने रक्कम जिल्हा बँकेत ठेवायची आहे, त्यांनी ती जरूर ठेवावी.

या अनुषंगाने कार्यकारी संचालक, जिल्हा बँक यांना स्पष्ट सूचना दिल्या असून यापुढे सक्तीने ५,००० रुपये खात्यावर जमा न ठेवता पूर्ण रक्कम वितरित करण्याचे निर्देशित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *