pik vima claim online / पिकविमा आला नाही किंवा फार कमी मिळाला

pik vima claim online ज्यांना पिकविमा आला नाही किंवा फार कमी पीकविमा मिळाला अशा शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करा. तक्रार अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे.

अर्ज नुमान
प्रति,
मा. तालुका कृषी अधिकारी,
मा. प्रधानमंत्री कृषि पीकविमा कंपनी कार्यालय,
महोदय,
विषय: पिकविमा रक्कम न मिळाल्याबाबत / पिकविमा रक्कम अतिशय तोकडी देऊन
शेतकऱ्यांची थट्टा केल्या बद्दल
अर्जदार श्री / सौं
गाव :
तक्रार अर्ज
_तालुका:- , जि. , मो.नं.
उपरोक्त विषयानुसार मि वरील अर्जदार शेतकरी मौजे
असून माझे शेत गट क्रमांक
या पिकाचा
विम्याचे पैसे मिळाले नाहीत. माझा पावती क्रमांक.
प्रकारे एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी कडून फसवणूक झालेली आहे. त्याचप्रमाणे पिक विमा कंपनीचे
सर्वे प्रतिनिधी यांच्या मनमानी कारभारामुळे मला मी काढलेल्या पिक विम्याचे पैसे मिळालेले
नाहीत. करिता आपणास विनंती करण्यात येते की, वरील प्रकाराची चौकशी करून नियमानुसार व
माझ्या झालेल्या शेती पिकाच्या नुकसानी नुसार पिकविमा रक्कम माझे खात्यावर जमा करण्यात
यावी. तसेच यावर आपण आम्हाला योग्य न्याय न दिल्यास आम्ही विमा कंपनी विरुद्ध तथा
संबंधित कृषी यंत्रणेविरुद्ध ग्राहक मंचात न्याय मागण्यासाठी जाणार आहोत. तरी सदर अर्जाचा
सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, करिता आपणास तक्रार अर्ज सादर
करीत आहे.

Goglgay nusksan barpae vitran / या आठवड्यात शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात
प्रतिलिपी
मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा
मा. जिल्हा समन्वयक एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी, बुलडाणा
YEST मा. श्री रविकांत तुपकर साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटना
B Like
हा असून यामध्ये एकूण क्षेत्र

pik vima claim online

क्षेत्राचा पिक विमा काढलेला असून,

येथील रहिवासी
असून यापैकी
अद्याप पर्यंत पीक
_हा आहे. माझी एक
आपला
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *