Farmer Electricity / शेतकऱ्यांनासाठी मोठया निर्णय

Farmer Electricity
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख पीकविमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. पीकविमा योजनेचा हप्ता भरलेल्या व नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश कृषीमंत्री यांनी दिले.

dhan utpadak shetkari / शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देणार – ना. अजितदादा पवार

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यांमधील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याबाबत महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना ऊर्जा Farmer Electricity

एअर फ़ोर्स मध्ये नोकरी भरती

विभागाने ३० नोव्हेंबरच्या पत्राद्वारे आदेशित केले आहे- मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *