Khrip pikvima 2022-2023 / खरीप पीकविमा सर्व शेतकऱ्यांना मिळणारा

सकारात्मक | Khrip pikvima 2022-2023 पीकविमा संदर्भाने कंपनीला नुकसान भरपाई बाबत झालेल्या चुका दाखवून दिल्या आणि त्यांनी त्या मान्य केल्या आहेत. खरीप पिकवीमा वेगवान पद्धतीने नोव्हेंबर महिन्यात उपलब्ध करून दिला, हे खरे असले तरी या प्रक्रियेत झालेल्या चुका आठवडाभरात दुरुस्त करण्यासंदर्भात कंपनीने वेळ मागून घेतला आहे.प्रत्येकाला त्याच्या हक्काची विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

Khrip pikvima 2022-2023

शेतकरी बांधवांचा विषय संवेदनशील आहे. आपल्याला केवळ सकारात्मक बाबींकडे लक्ष केंद्रित करून काम पूर्ण करायचे आहे. आरोप आणि राजकारण यावर १ मिनिट देखील व्यर्थ जाऊ नये यासाठी सर्वांनी आग्रही असायला हवे.

Pikvima anudhan 2022 / या शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *