pik vima sms / पीकविमा बँक खात्यात जमा होणेस सुरवात

pik vima sms २०२२ चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. वैयक्तिक पंचनामे असल्यामुळे हेक्टरी नुकसान भरपाई वेगवेगळी आहे. क्लिष्ट तांत्रिक कार्यपद्धी मुळे काहींना समस्या जाणवणार आहेत. पीक कापणी प्रयोग व इतर प्रक्रिया पुर्ण झाल्यावर वास्तविक हेक्टरी भरपाईचा अंदाज येणार आहे.

pik vima buldhana jilla / पीकविमा 2022 खात्यात

यामध्ये काही चुका आढळल्यास आपण संबंधितांना दुरूस्त करायला लावू pik vima sms विमा लवकर मिळवून- विमा कंपनीकडून येणारे उर्वरित १२७ कोटी रुपये हे आज आणि १२७ कोटी रुपये उद्या उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.- सदरील रक्कम सोमवार पर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र विमा कंपनीचे बहुतांश जिल्ह्यातील ऑफिस २ दिवस बंद होते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.- सदरील कंपनीचे महाराष्ट्राचे रिजनल मॅनेजर शेट्टी यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आज आणि उद्या पैसे जमा होतील असे स्पष्ट केले आहे.- या विषया संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन कार्यालय खुले ठेवण्याची सूचना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *