nmo shetkri yojana / नमो शेतकरी योजना हफ्ता

नमस्कार शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आणि मोठी बातमी का तर नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये जमा होणार आहे पण कशाप्रकारे होणार आहे ते सुद्धा आपण या nmo shetkri yojana व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि या लेखामध्ये सुद्धा पाहणारे सर्वात अगोदर पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानुसारच मिळणार आहे.

नमो शेतकरी योजना यादी

imoji

इथे क्लीक करा

पण हे पैसे महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे टाईम पडलं तर पहिला आणि दुसरा हप्ता एकाच वेळेस जमा होण्याची शक्यता सुद्धा राज्याचे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी सांगितलेल्या आणि याच्यासाठी चार कोटी रुपये सुद्धा राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत तर मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमची यादी मध्ये नाव चेक करायचा असेल तर तुम्ही तुमच्या गुगलच्या क्रोम ब्राउझर मध्ये जाऊन पीएम किसान ची यादी मध्ये nmo shetkri yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *