2022 nuksan bharpai / 2022 ची नुकसान भरपाई मंजूर

विषय:- सन २०२२ च्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसाकरिता निधीवितरणाबाबतसंदर्भ :-आपण 2022 nuksan bharpai संदर्भाधीन दि.२५.०८.२०२३ च्या पत्राव्दारे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) वनांदुरा तालुक्यातील २७९१८ लाभार्थ्याच्या २ हेक्टर मर्यादेतील २४६१६ हेक्टर बाधित क्षेत्राकरितारु. १९८७.१३ लक्ष इतका निधी मंजूर करण्याची विनंती केली आहे.

संदर्भ क्र.१ येथील दि.२०.०६.२०२३च्या शासन निर्णयातील बुलढाणा जिल्ह्याकरिता मंजूर करण्यात आलेल्या रु. ११४९०.२९ लक्ष या मर्यादेतया दोन तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची माहिती डिबीटी प्रणालीवर भरण्यास याव्दारे मान्यता देण्यात येतआहे.आपला,(संजय औ. धारूरकर)उप सचिव, महाराष्ट्र शासन 2022 nuksan bharpai

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *