onion Anudan / शेतकऱ्यांनाचा बँक जमा सुरु e

𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐃𝐂𝐌 : राज्यातील कांदा उत्पादकांना आज ऑनलाईन अनुदान वितरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री onion Anudan एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपये अनुदान 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी वितरित करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा शुभारंभ करण्यात आला. मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Abdul Sattar#Devendrafadnavis #onion onion Anudan mumbai #maharashtra #farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *