PM,CM Kisan Online Apply / 12000₹ साठी नविन अटी/शर्ती

योजनेचे अपात्रतेचे निकषखालील उत्त्व आर्थिक PM,CM Kisan Online Apply श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत.1. सर्व संस्थात्मक जमीनधारक2. अशी शेतकरी कुटूंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत.

अर्ज करणे साठी

imoji

इथे क्लीक करा

संवैधानिक पद धारण करणारे / केलेले आजी व माजी व्यक्ती,आजी/माजी मंत्री / राज्यमंत्री, आजी/ माजी खासदार / राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा / विधान परीषद सदस्य, आजी/माजी महानगरपालीकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परीषदेचेअध्यक्ष.केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारीतसेच स्थानिक स्वराज्य 12000₹ साठी नविन अटी/शर्ती संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी,का2. अशी शेतकरी कुटूंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत.केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी / कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी / कर्मचारीतसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी.चतुर्थश्रेणी/ गट ड वर्ग कर्मचारी वगळूनसर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रु. १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहेचतुर्थश्रेणी वर्ग कर्मचारी वगळूनमागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यनोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (C.A), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.

PM,CM Kisan Online Apply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *