Pikvima / पीकविमा मंजूर

शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व , शेतकऱ्यांच्या कोणत्याही अडी-अडचणीत सामील होणारे, Pikvima विधानसभेत शेतकऱ्यांची भक्कमपणे बाजू मांडणारे, शेतकरी पुत्र लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांनी 2022 मध्ये ऐन दिवाळीच्या सणात दिवाळी साजरी करायची सोडून, माझ्या शेतकऱ्यांना हक्काचा 2022 चा पीक विमा मिळवण्यासाठी 7 दिवस अन्नत्याग करून, शेतकऱ्यांसाठी जो आमरण उपोषणाचा लढा दिला होता त्या लढ्याला यश मिळाले आहे.मागच्या काही दिवसापूर्वी 33 कोटी चा चेक जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला होता, व उर्वरित 75 कोटीचा चेक 28 जुलै 2023 रोजी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला Pikvima

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *