Electric Motor Subsidy / विद्युत मोटार 75 टक्के अनुदान

नमस्कार शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी हो Electric Motor Subsidy शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामधील विहिरीत विद्युत मोटर असते त्याच्यासाठी आता सरकार 75% अनुदान देणार आहे पण अर्ज कोणी करायचा कागदपत्रे काय लागतील सातबारा, बँक पासबुकची, झेरॉक्स, आणि आधार कार्ड, आणि एक महत्त्वाची सूचना विद्युत पंप

अर्ज करण्यासाठी

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

इथे क्लिक करा

खरेदीसाठी जास्तीत जास्त 75 टक्के अनुदान दिल्या जाते आणि ते 15 हजारापर्यंत जास्तीत जास्त दिल्या अर्ज कोण करू शकते तो शेतकऱ्यांना सरकारी नोकरी आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि याच्या अगोदर पोकरा म्हणजे नानाजी देशमुख या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही Electric Motor Subsidy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *