नवीन वर्षाच्या शुभेच्छा बॅनर तयार करा ( New Year Wishes Images )

New Year Wishes Images : मित्रांनो उद्या नवीन वर्ष म्हणजे इंग्रजी वर्ष तर मित्रांनो आता नवीन वर्षामध्ये आपल्या सर्वांना आपल्या मित्रांना किंवा मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या असतात पण आपल्याला बॅनर कसा बनवायचा हा प्रश्न पडलाच असेल तर मित्रांनो आता एका क्लिकवर तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शुभेच्छा बॅनर पाठवू शकता पण मित्रांनो आता तयार कसं करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल चला तर

https://play.google.com/store/apps/details?id=com.birthday.event.anniversary.reminder

मित्रांनो आजच्या डिजिटल युगामध्ये बॅनर किंवा व्हिडिओ एडिटिंग हे बरेचसे जणांना येत नाही पण त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर तयार करायचे असतात तर मित्रांनो बॅनर तयार करण्यासाठी काही लोकं पैसे सुद्धा घेतात पण आज तुम्हाला मी मोफत मध्ये एका क्लिकवर बॅनर कशाप्रकारे नवीन वर्षाचा तयार करायचं ते सांगणार आहे तर हा लेख संपूर्ण वाचा आणि तुमच्या कामाचा होणार आहे.

20231231 141009
New Year Wishes Images

तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन ऑनलाईन येत आहे ॲप डाऊनलोड करायचे किंवा मी खाली सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करायचं आहे.

ऍप  डाउनलोड करणे साठी इथे क्लीक करा 

ॲप डाऊनलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तर ती रजिस्ट्रेशन करायचं रजिस्टर करण्यासाठी खालील जो कोड दिलेला आहे त्या कोड चा वापर करा म्हणजे तुम्हाला मोफत मध्ये ते होईल

त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव संपूर्ण माहिती तुम्ही कोणत्या पक्षाच्या म्हणजे त्याच्यावर पक्षाचा सुद्धा लोगो किंवा तुमच्या नेत्यांचा फोटो येईल

आणि त्यानंतर सेव्ह करायचा आहे

New Year Wishes Images : त्यानंतर तुम्ही एकात्मिक वर कोणतेही बॅनर नवीन वर्षाचा असो तसंच कोणत्याही बॅनर तुम्ही एका मिनिटांमध्ये तयार करू शकता

पीकविमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *