1880 पासूनचे खाते उतारे सातबारा आणि जुने पेपर पहा तुमच्या मोबाईलवर ( Old Bhoomi Land Records )

Old Bhoomi Land Records : 1880 पासूनचे खाते उतारे सातबारा आणि जुने पेपर पहा तुमच्या मोबाईलवर

नमस्कार शेतकरी मित्रांनो 1880 पासून खाते उतारे सातबारा जुने फेरफार तुम्ही मोबाईलवर पाहू शकता तर कशाप्रकारे पायाचा सविस्तर माहिती.

1880 पासून 7/12 उतरा मोबाईल कसा कडायचं

20231231 113333
Old Bhoomi Land Records

सरकारी योजनेचा लाभ घेताना सातबारा किंवा शेतीचा रेकॉर्ड किंवा आठ जुने फेरफार हे अर्ज करण्यासाठी लागत असतात त्यासाठी ते आता आपण आपल्या मोबाईलवर कशाप्रकारे पाहायचा हे सुद्धा पाहणारे शेतीचे निगडित विविध कामे असतात सरकारी योजना असतात तर चला

सरकारी कार्यालयात जायचं कामाचा नाही

तुम्हाला सरकारी कार्यालयात जाऊन कागदपत्रे काढावे लागतात परंतु आता तुम्हाला घरबसल्या कागदपत्र सुद्धा मोबाईलवर तुमच्या काढू शकता

आता पाहूया की तुमचे कागदपत्र तुमच्या मोबाईलवर कशाप्रकारे काढायचे आहेत तर चला सर्वात अगोदर आपण सर्वात अगोदर तुम्हाला शासनाच्या महाभुमी या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण कोणकोणते कागदपत्र मोबाईल काढणार आहे त्याची यादी खाली दिलेल्या जमिनीचा सातबारा गाव नमुना जमिनीचा फेरफार हे सर्व कागदपत्र मोबाईलवर कशी काढावी पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट खाली दिलेल्या त्या वेबसाईटवर क्लिक करायचं

मोबाईल वर पाहणे साठी इथे क्लीक करून पहा 

1880 पासून असा पद्धतीने मोबाईल वर काढा

वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तरी युजर आणि पासवर्ड टाकून तिथे दुसरा ओटीपी बेस्ट लॉगिन या पोरीवर क्लिक करा तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकला तर ओटीपी ओटीपी

यानंतर तुमचा अकाउंट लॉगिन होईल आणि नवीन ओपन होईल तुम्हाला जो कागदपत्र काढायचा त्याची लिस्ट वरच्या साईटचा आडव्या निळ्या पट्टी मध्ये कागदपत्र काढायच्या कारण क्लिक करायचं

Old Bhoomi Land Records : तुम्ही जमिनीचा सातबारा आठ अ फेरफार हे तुमच्या मोबाईलवर काढू शकता

पीकविमा पिक विमा खात्यात जमवण्यास सुरुवात / PIK Vima Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *