शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये जमवण्यास सुरुवात यादी जाहीर ( Loan waiver list )

Loan waiver list : नमस्कार शेतकरी मित्रांनो 50000 प्रोत्साहन पण अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात महाविकास आघाडी सरकारने जाहीर केली होती पण जर तुम्ही मागील वर्षांमध्ये दोन टप्प्यांमध्ये लाभार्थ्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेल्या आहेत.

परंतु राज्यांमध्ये अनेक शेतकरी यापासून वंचित राहिलेला आहे यावर लवकरच लाभार्थी तिसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.

20240302 083009
Loan waiver list

शेतकऱ्यांना नेहमी कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता तर हे कारण होतं की तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन पण उद्या पन्नास हजार रुपये मिळाले होते.

तर ज्या शेतकऱ्याने एकच आर्थिक वर्षभर दोनदा कर्ज उचलाय त्यांना अपात्र  करण्यात आलेल्या परंतु यात यास सरकार बंद कर्जत शेतकऱ्याला सुद्धा या योजनेचा करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये त्यांच्या खात्यावर दिले जाणार अशी माहिती समोर येते.

, पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी करतात हे परतफेड केलेले एकाच आर्थिक वर्षांमध्ये दोनदा कर्ज देते निदर्शनात आलेला आहे शेतकऱ्याकडून 30 मार्चपूर्वी कर्ज केलेल्या एकाच वर्ष दोन वेळेस कर्ज घेतला दिसत होते आणि हे शेतकरी अपार्टमेंट ठरले होते परंतु आता सरकारने शेतकऱ्यांना सुद्धा पात्र करण्यात आली आहे त्यामुळे

Loan waiver list : त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी मोठी घोषणा केली होती ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मार्च अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील कारण शेतकऱ्यांना अजून पर्यंत पोस्टर पण होतं मिळावे त्यामुळे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपये जमा होतील असे आणि यादी सुद्धा महात्मा फुले कर्जमाफी टाकण्यात असं सुद्धा त्यांनी सांगितलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *