राज्यात कर्जमाफी जाहिरात शासन निर्णय ( Loan Waiver GR )

Loan Waiver GR : नमस्कार शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो सध्या अधिवेशन चालू आहे या अधिवेशन विधिमंडळात मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात येतात तसेच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आणि कर्जमाफी बद्दल

महाराष्ट्र शासनाचा निर्णय जाहिर

या शेतकऱ्यांचे आता कर्जमाफी होईल असे राज्याचे जे जीआर सुद्धा निघालेला आहे या जीआरमध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे त्यांच्यासाठी निधी सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार हे सुद्धा आपण या लेखांमध्ये पाहणार आहे आणि सविस्तर माहिती.

20240301 190900
Loan Waiver GR
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यात अतिवृष्टी हे उगवली होती त्यावेळेस शेतकऱ्यांच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांच पीक सुद्धा वाया गेलं होतं त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर कोणत्या वर्षीची ते सुद्धा सांगणार आहे 2019 मध्ये जुलै आणि ऑगस्ट दरम्यान शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यासाठी राज्य सरकारने निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे

Loan Waiver GR : तर या अधिवेशन मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी गोष्ट करण्यात आली आहे या गोष्टींमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी तर मिळणार आहे आणि हे जीआर सुद्धा महाराष्ट्र शासनाचा निघालेला आहे या जीआरमध्ये सांगितलेला आहे की ज्या शेतकऱ्याला अगोदर काही झाला होता त्यांना सुद्धा निधी मंजूर केला होता त्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे आता जे उर्वरित शेतकरी राहिले त्यांची सुद्धा कर्जमाफी होणार त्यांची सुद्धा निधी मंजूर करण्यात आली असे घोषणा करण्यात आलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *