नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पुन्हा loan waiver आनंदाची बातमी होऊ शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून आणि माननीय कृषिमंत्री धनंजय मुंडे कडून शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पाहत आहे की कर्ज शेतकऱ्यांवर बऱ्याच दिवसापासून करत जाय त्या कर्जमाफीसाठी बरेचसे आंदोलन झाले बरेचसे नेत्यांनी पावसाळा अधिवेशन मध्ये आवाज उठवला त्यानंतर शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार तर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार
कर्जमाफी ची यादी पाहणे साठी

इथे क्लीक करा
तर शेतकरी मित्रांनो जे महात्मा फुले शेतकरी सन्मान निधी योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी योजनेत पात्र असतील त्या शेतकऱ्यांचं म्हणजे या अगोदर या योजनेचा कर्जमाफी झालेल्या त्यातील काही राहलेले शेतकरी असतील त्यांची कर्जमाफी होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो ते कर्जमाफी तर होणार आहेत त्यानंतर आणि ज्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये म्हणजे जे नेहमीच कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांना सुद्धा 50 हजार रुपये 15 ऑगस्ट पर्यंत मिळणार अशी गावी माननीय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बोलताना दिली loan waiver