3 लाख कर्ज मिळणार राज्य सरकार कडून ( Pradhan Mantri Vishwakarma Yojana )

Pradhan Mantri Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेचा मिळतोय आधार! ग्रामीण तसेच शहरी भागातील अवजारे व साधने यांचा वापर करून तसेच हाताने काम करणाऱ्या पारंपरिक कारागीर किंवा हस्तकलेच्या लोकांना एक वेगळी ओळख प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारत सरकारने पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना कार्यान्वित केली आहे.

त्या अंतर्गत पारंपरिक कामगारांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देणे, त्यांचे कौशल्य विकास वाढविणे, त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, आधुनिक साधनांची मदत करणे, गरजूंना कर्ज पुरवठा करणे आणि डिजिटल व्यवहारास चालना देणे यासाठी योजना सुरू करण्यात आली.

20240302 114800
Pradhan Mantri Vishwakarma Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काय आहेत योजनेचे लाभ

विश्वकर्मा म्हणून ओळखपत्र मिळते, कौशल्य प्रशिक्षण दिले जाते, प्रशिक्षण कालावधीत पाचशे रुपये विद्या वेतन आणि त्यानंतर १५००० पर्यंत किट मिळते. त्यानंतर तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध
करून देण्यात येते.
१,८९८ अर्ज मंजूर
४५७ अर्ज प्रलंबित
अर्ज नामंजूर योजनेच्या लाभासाठी

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

कोणते कारागीर पात्र लाभासाठी पात्रता

अठरा वर्षांवरील पारंपरिक कामगार यापूर्वी कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसलेले कामगार, हाताने किंवा अवजारे वापरून किंवा हस्तकलेचे पारंपरिक कारागीर, एका कुटुंबातील एका व्यक्तीला याचा लाभ मिळतो.

सुतार, लोहार, चर्मकार, कुंभार, टेलर, नाव्ही काम करणारे, चर्मकार, बोट बांधणारे, सोनार, कुलूप बनवणारे, हॅमर बनवणारे, गवंडी कामगार, दगड फोडणारे, माळी हार बनवणारे, झाडू टोपली बनवणारे, धोबी, मासेमारी जाळी बनवणारे, खेळणी बनवणारे आदी १८ पारंपरिक कामगार या लाभासाठी पात्र आहेत.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे


Pradhan Mantri Vishwakarma Yojana : आधार लिंक मोबाईल, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, पारंपरिक व्यवसायाचा पुरावा, आदी कागदपत्रे लागतात.

https://bit.ly/3Fv70il

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *