झेरॉक्स मशीन मिळणार मोफत असा करा अर्ज ( Xerox machine scheme )

Xerox machine scheme : नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद मार्फत विविध योजना राबवत असतात या योजनेसाठी नवीन योग्य योजना सुरू झाल्यास 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन मिळणारे याचा अर्ज कसा करायचा हा लाभ फक्त समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगाना शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन उपलब्ध होणार आहे.

याचा स्वयंरोज वर उपलब्ध झाला पाहिजे हा समाज कल्याणचा हेतू आणि महाराष्ट्रभर ऑनलाईन अर्ज भरण्यास आहेत

20240302 153404
Xerox machine scheme
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायाचा जीवन वस्तू पुरवणी सोलर हिटर तेल घाला मिरची गिरणी बळीरांना पिठाची गिरणी अशा जिल्हा परिषदेने मला करण्यात येते या योजनेचा लाभ घ्यावा असं आव्हान लाभार्थ्यांना करण्यात आलेल्या तर मित्रांनो झेरॉक्स मशीन मिळणार आहे या मशीनचा लाभ कोणाला मिळणार आहे आणि काय कागदपत्र अर्ज कुठे करायचा संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये सविस्तर पाहणार आहेत

झेरॉक्स मशीनचे अर्ज हे 1 एप्रिल नंतर करता येणाऱ्या या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे 2023 24 च्या लाभार्थी नितीन जाण्याचा 2024 25 च्या आर्थिक वर्ष अर्ज करता येणार त्यामुळे एक एप्रिल नंतर पाहता सादर करता येईल झेरॉक्सवरील शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहे.

आणि फक्त हे दिव्यांग व्यक्तींनाच मिळणार आहे त्याच्या 100% अनुदान राहणार आहे तुमचा जर मित्र कोणी दिव्यांग असेल तर त्याला हा अर्ज करायला नक्की सांगा हा फक्त एक एप्रिल नंतर अर्ज करता येणार हे तेवढेच महत्त्वाचा आहे.

3 लाख रुपये कर्ज मिळणार

Xerox machine scheme : याचा अर्ज करण्यासाठी आपल्याला जर 1 एप्रिल नंतर संपूर्ण माहिती आपल्या जिल्हा परिषद मध्ये मिळणार आहे कागदपत्रे काय लागणार आहे त्यानंतर अर्ज ऑनलाईन कसा करायचा 100% अनुदान झेरॉक्स वर कशी भेटणार आहे ते सविस्तर माहिती ते तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये देतील

https://bit.ly/3Fv70il

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *