Kapus bhav today / कापूस भाव वाढणारा विकू नका?

Screenshot 2023 01 11 10 26 43 49 6f2c3f4ae181527b0a396301e9199e23
Screenshot 2023 01 11 10 26 33 80 6f2c3f4ae181527b0a396301e9199e23
Screenshot 2023 01 11 10 26 18 74 6f2c3f4ae181527b0a396301e9199e23

कापूस विकण्याची घाई नको Kapus bhav today ! आवक १२.३८ टक्क्यांनी घटली: पेरणीक्षेत्र वाढूनही उत्पादन घटण्याचा अंदाज इंडियाने व्यक्त केला होता. या काळात बाजारात ३०७.६ लाख गाठी कापसाची आवक झाल्याने ५४.४ लाख गाठी कापसाचे उत्पादन कमी झाल्याचे स्पष्ट झाले. नागपूर : देशभरातील बाजारात १ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर या काळातील कापसाची आवक किमान १२.३८ टक्क्यांनी घटली आहे. या काळात मागील हंगामाच्या तुलनेत किमान १५ लाख गाठी कापूस देशभरातील बाजारात येणे अपेक्षित असताना ४९ लाख ६७ हजार ७०० गाठी कापूस बाजारात आला सन २०२२-२३ च्या हंगामात देशभरात ३७५ लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला होता. नंतर ३४५ लाख गाठी कापसाचे आहे. सन २०२१-२२ च्या हंगामात याच उत्पादन होणार असल्याचे स्पष्ट केले. या कापसाची मागणी काळात ८२ लाख २१ हजार गाठी कापूस बाजारात आला होता. यावर्षी कापसाचे पेरणीक्षेत्र १० लाख हेक्टरने वाढले असताना उत्पादन घटण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.हंगामात २९० ते ३०० लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. इतर देशांसोबतच भारतातही कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची घाई न करता, टप्प्याटप्प्याने कापूस विकावा व बाजारातील कापसाचीआवक स्थिर ठेवावी, असे

Shetjmin navavr krne / नवीन GR आला 100 रुपयेत नावावर जमिन

आवाहनअभ्यासकांनी केले आहे.सन २०२१-२२ च्या हंगामात Kapus bhav today (१ ऑक्टोबर ते १० सप्टेंबर या काळात) देशभरात एकूण ३६२ लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ व पुरवठा एक जिन पूर्ण क्षमतेने चालवायला रोजकिमान एक हजार क्विंटल कापसाची आवश्यकता असते. परंतु, रोज १५० ते २०० क्विंटल कापूस मिळत आहे.त्यामुळे आठवड्यातून केवळ एक ते दीड दिवस जिन चालवावा लागतो, अशी माहिती जिनिंग प्रैसिंगच्या मालकांनी दिली.देशभरातील कापसाची आवक (१ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर) (गाठी) सन पंजाब हरयाणा राजस्थान गुजरातमहाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणासन देशातील कापसाचे पेरणीक्षेत्र (लाख हेक्टर) शेतकऱ्यांनी ‘स्टॉकिस्ट’ व्हावे! आर्थिकदृष्ट्या बाजारातीलकापूस साठवणूक क्षमता सध्या संपली आहे.कापसाची आवक वाढल्यास बाजारातील आर्थिक दबाव वाढू शकतो. अशा परिस्थितीत दर कोसळण्याची भीतीअसते. हा आर्थिक दबाव वाढू नये, यासाठीशेतकऱ्यांनीच स्वतः स्टॉकिस्ट होऊनबाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *