कापूस बाजार भाव आता वाढणारा / Kapus bajar bhav today

Kapus bajar bhav today

कापसावरील 11% आयात शुल्क नियमित ठेवावे ही मागणी मा.पियुषजी गोयल यांच्यासोबत दि.13 डिसें.2022 रोजी दिल्ली संसद भवन येथे झालेल्या बैठकीत मांडली होती.

Kapus bajar bhav today

त्यावेळी मा.पियुषजी यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नाही, असा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला व काल राज्यसभेत केंद्र सरकार कापसावरचे आयात शुल्क काढणार नाही, असे जाहीर केले. त्याचा फायदा कापसाच्या दरवाढीस नक्की होणार आहे. त्याबद्दल मा.पियुषजी गोयल यांचे मनःपूर्वक धन्यवाद..!

juneta june shetiche kagptre mobile vr pha /जुनेता जुने शेतीचे कागपत्रे पहा मोबाईल वर
Piyush Goyal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *