अर्ज भरणे सुरू घरावरी सोलर साठी ( home solar panel )

home solar panel : मोफत वीज मिळणार आणि 78 हजार रुपये सुद्धा मिळणार मित्रांनो  प्रधानमंत्री  सूर्य घर  मोफत योजना.

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

आपल्या पोस्ट ऑफिसच्या डाग विभागातर्फे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झालेली आहे अधिक अधिक लोकांना या योजनेचा लाभ घ्यावा असे डाग विभाग कडून सांगण्यात येत आहे एक करोड घरात सौर ऊर्जा पोहोचण्यासाठी डाकमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा डाग विभागून करण्यास सुद्धा आलेले आहेत युवामार्ग पोस्ट आपण इतर कर्मची घरी जाऊन योग्य ते सहकार्य करावे असे.

20240306 173804
home solar panel

आवाहन अधिक डाग घर माहिती समोर आली आहे म्हणजे आता प्रत्येक सौर ऊर्जा बद्दल माहिती सांगणार आहे आणि कशाप्रकारे अनुदान मिळणाऱ्या कशाप्रकारे बसवता येईल हे सुद्धा ते सांगणार आहे आणि याच्यात अनुदान 78 हजार रुपये मिळणार आहे आणि महाराष्ट्र नदी अर्थात कंपन्याधिकारी गावातून प्रत्यक्ष भेटून पुढील काम नितीन कमी कंपनी अधिकारी करणार आहेत तर आता प्रत्येक गावात सर्वेक्षण होणार आहे डाक विभागातर्फे आणि त्यानंतर सौर ऊर्जा प्लेट हे प्रत्येक घरावर बसणार आहे.

https://abmarathi.com/2020-2021-घरकूल-यादी-आली-मोबाईल-वर/

आणि प्रत्येकाला वीज हे मोफत मिळणार आहे आणि याच्यासाठी अनुदान सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या 78 हजार रुपये अनुदान या मिळणार आहे आणि आपल्या घरात आपण सौर ऊर्जा प्लॅनेट बसून आपण 24 तास मोफत हीच आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो त्यामुळे आपल्याला विजेचे बिल सुद्धा येणार नाही आणि लाईटचा त्रास सुद्धा होणार नाही हे तेवढेच महत्त्वाचा आहे.

home solar panel : अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक लिंक खाली दिलेली आहे तिथे लिंक भरायचा आहे त्यानंतर लिंक मध्ये संपूर्ण माहिती दिलेल्या तुमच्या कागदपत्र अपलोड करायचे विजेचे बिल अपलोड करायचे आहे तुम्हाला किती वीज येते त्यानुसार तुमच्या घरात शेतावर ते आपलं सोलर प्लॅनेट बसणार आहे म्हणजे किती किमी लागणार आहेत त्यानुसार तुम्हाला सबसिडी सुद्धा मिळणार आहेत अर्ज भरणे सुरू झाले लवकरात लवकर अर्ज भरावे  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *