10 वी पास वर पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी भरती ( Post Office Job Recruitment )

Post Office Job Recruitment : नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहे तुम्ही बेरोजगार आहेत तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी एक नवीन भरती निघालेली आहे तर आता आपण नोकरी मिळू शकते तर पोस्टाची भरती निघालेली आहे सध्या नोटिफिकेशन आलेली आहे त्याच्या आवेदन अर्ज भरणे सुरू झालेले आहेत त्याचा अर्ज कसा भरायचा संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे किती जागा निघालेल्या आहेत ते सुद्धा पाहणार आहेत.

पोस्ट ऑफिसच जे भरती आहे इंडिया पोस्ट रिक्वायरमेंट आहे एकूण पदसंख्या 26,610 होतो का नाम है ग्रामीण डाक सेवक असणार आहे हे पद भरणा जाणार आहेत.

20240306 132836
Post Office Job Recruitment

अर्ज फी किती लागणार आहे


सामान्य साठी शंभर रुपये आर्थिक वृक्ष कमजोर वर्ग केले शंभर रुपये अन्य पिक्चर वर्ग केले शंभर रुपये अनुसूचित जातीसाठी 0 रुपये महिलांसाठी 0 रुपये आणि दिव्यांग साठी सुद्धा 0 रुपये फी लागणार आहे

आता या पोस्ट ऑफिसच्या नोकरीसाठी वय किती लागणार आहे
कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त चाळीस वर्षे वय लागणार आहे.

तुम्हाला सर्वात अगोदर लिंक सुद्धा दिलेल्या त्या लिंक वर करून तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही कितवी पास दहावी पास असेल तरीसुद्धा चालू शकते तुमच्या डिग्री प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुम्ही तिथे अपलोड करू शकता आणि पोस्ट ऑफिसच्या जॉब साठी म्हणजे नोकरीसाठी तुम्ही हा अर्ज करू शकता तुमच्या मित्रांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

कागदपत्रे काय लागणार

Post Office Job Recruitment : मित्रांनो तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या नोकरीसाठी तुमचा आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड त्यानंतर तुमचं बँक अकाउंट त्यानंतर दहावी पास चा सर्टिफिकेट किंवा आपली डिग्री व्हायला असेल तर त्याचा प्रमाणपत्र ते सविस्तर प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहेत आणि अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी परीक्षा द्यावी लागेल आणि तुम्हाला नोकरी लागू शकतो

पीकविमा यादी नवीन आली इथे पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *