कापूस पीकविमा बँक खात्यात जमा होणेस सुरवात ( Cotton Crop Insurance )

Cotton Crop Insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी कापूस पिक विमा जमा होण्यास सुरुवात थेट बँक खात्यात कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या सविस्तर माहिती पाहणार आहे

नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात बँक खात्यात जमवण्यास सुरुवात येत आहे एसएमएस सुद्धा आलेल्या काही एसएमएस चे स्क्रीन शॉट सुद्धा तुम्हाला दिसत असतील शेतकरी मित्रांनो हा विमा कोणता आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या आणि कोणत्या जिल्ह्यातील तर सविस्तर माहिती पाहणार आहे शेतकरी बांधवांना कापूस पिक विमा हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती.

20240306 195609
Cotton Crop Insurance

त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कापूस पिक विमा जमा होत आहे म्हणजे जे नुकसान झाल्यानंतर कापसाचं त्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती विमा कंपनीकडे आणि त्यानंतर पंचनामा करण्यासाठी विमा कंपनीचे काही जे साहेब आहेत ते आले होते.

आणि ते तक्रार मंजूर झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना मजेत बुलढाणा जिल्ह्यातील फक्त 10000 शेतकरी त्याच्यात पात्र ठरले होते आणि त्या शेतकऱ्यांना पिक विमा हा त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांनी एसएमएस सुद्धा आलेले आहेत काय ते तुम्हाला स्क्रीनशॉटच्या माध्यमात दाखवतात तर अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तो पिक विमा कापसाचा पिक विमा आहे.
कापूस नुकसानीचा पिकविमा मिळणे सुरू झाला आहे!

Cotton Crop Insurance : बुलढाणा जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा झाली आहे.

ज्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली आहे त्यांनाच विमा मिळेल.

पिक विमा कंपनीचे समन्वयक यांच्याशी चर्चा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *