शिलाई मशीन मिळणार आणि 15 हजार रुपये सुद्धा ( Free sewing machine )

Free sewing machine : नमस्कार मित्रांनो शिलाई मशीन एक लाख रुपये कर्ज आणि 15 हजार रुपये मिळणार कोणती योजना आहे सविस्तर बातमी जाणून घेणार आहोत

पीकविमा यादी आली नवीन 2024 ( pik vima list 2024 )

राज्यात नवनवीन योजना किंवा केंद्र सरकार नवनवीन योजना राबवण्यात त्यातलीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून नवनवीन योजनेसाठी प्रोत्साहन दिले जाते कर्ज दिले जाते प्रशिक्षण दिले जात असतील या योजनेचे माध्यमातून शिलाई मशीन सुद्धा मिळणार आहे एक लाख रुपये कर्ज सुद्धा मिळणार आहे आणि 15000 रुपये ट्रेनिंग चे पैसे सुद्धा मिळणार आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या सगळं मिळणाऱ्या पण अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा कागदपत्रे काय लागतील चला तर पाहूया

20240411 173924 1
Free sewing machine

सर्वात अगोदर पाहूया कागदपत्रे काय लागतील

मित्रांनो याच्यासाठी आपल्याला कागदपत्रे आधार कार्ड राशन कार्ड पॅन कार्ड व्यवसाय असेल तर व्यवसायाचे प्रमाणपत्र हे सर्व आणि बँक पासबुक हे सर्व कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे

त्यानंतर हा अर्ज कुठे करायचा

मित्रांनो आपल्या गावातील सेंटरवर किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन हा अर्ज तुम्ही करू शकता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज मला भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये मला शिलाई मशीन चा व्यवसाय निवडायचा आहे आणि त्यासाठी मला कर्ज सुद्धा मिळणार आहेत तो अर्ज मला भरायचा आहे आणि पंधरा हजार रुपये ट्रेनिंग सुद्धा मिळणार आहे त्याचे 15000 रुपये तुमच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

https://loan.aamhishetkaree.com/get-a-new-driving-license/

Free sewing machine : अशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल काही दिवसात एप्रिल होईल आणि त्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा देण्यात येईल शिलाई मशीनचं आणि शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर तुम्हाला कर्ज जर व्यवसाय साठी लागत असेल तर कर्जासाठी सुद्धा तुम्ही एप्रिल घेऊ शकता आणि तुम्हाला प्रशिक्षणाचे 15000 रुपये सुद्धा मिळणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *