अखेर शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जमवण्यास सुरुवात ( Drought Fund 2023 Allocation Start )

Drought Fund 2023 Allocation Start 2023 : मध्ये सर्वात कमी पाऊस पडला होता त्यामुळे खंडात सुरवात पावसाचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात त्यामुळे शेतकऱ्यांच जे खरीप पिक होतं ते पूर्णपणे वाया गेलेलं होतं आणि शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा झालेलं होतं खूप कमी प्रमाणात आलं होतं

दुष्काळ यादी 2023 पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाच्या वेळेस जे संकट येते आर्थिक संकट येते त्याला तोंड द्यावं लागत असते त्यामुळे राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सुद्धा शेतकऱ्यांकडून ठरली होती त्यातील राज्यातील 40 तालुके दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आलेले होते अनुदानात सुद्धा मंजूर करण्यात आले होते

20240412 121528
Drought Fund 2023 Allocation Start

त्यातील आता बार्शी तालुक्यातील जवळपास 41 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाचा लाभ मिळाला सुरुवात झालेली आहे हे आनंदाची बातमी व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमवण्यात सुद्धा सुरुवात झालेली आहे

स्वरूपात पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरी पाचावर नुकसान झालं होतं व त्यानंतर 41963 शेतकऱ्यांचे बागेत झालेल्या अरुण काना सुद्धा मंजुरी देण्यात आले होते आता जे पात्र क्षेत्र आहे त्याच्या आधार पडताळणी करून मध्ये ही केवायसी करून त्यांच्या बँक खात्यात जे दुष्काळ निघते टाकण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांची आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खातीच 2023 च्या दुष्काळाची वाढू शकतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे.

https://loan.aamhishetkaree.com/get-a-new-driving-license/

तर शेतकरी बांधवांनो जे गिऱ्हाईक आहे त्याच्या 8500 देण्यात येणार आहे प्रति एकरी आणि जे बागायत आहे त्यांच्यासाठी 17000 प्रति एकटी आणि फळबाग 22000

Drought Fund 2023 Allocation Start : आणि यांना लाभ घेण्याचे आधार कार्ड तसेच मोबाईल क्रमांक सलग्न करणे खूप महत्त्वाचे राहणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *