फळ पीकविमा मंजूर / Falpik vima

Falpik vima शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवागान धोक्या पासुन विगा संरक्षण दिल्यारा शेतकऱ्यांचेआर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचितहवामान आधरित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे.

Falpik vima 2023

विविध हवामान धोक्यांमुळेफळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाग होऊन गोठ्या प्रगाणावर उत्पादनामध्ये घट येते.पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्वबाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुनपुनर्रचित हवागान आधारीत फळपीक विगा योजना राज्यात रान २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या तीन वर्षामध्ये रांत्रा, गोरांबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, शिताफळ व द्राक्ष (क) (गृग बहार) या८ फळपिकांसाठी २६ जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन एचडीएफसी एर्गो जनरलइन्शुरन्स कं. लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. व भारतीय कृषि विमा कंपनी लि. या विभाकंपन्यांगार्फत रांदर्भ क्र. १ गधील शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे.

Falpik vima GR

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत सन २०२३ मृग बहारासाठी भारतीयकृषि विमा कंपनीने मागणी केल्यानुसार राज्य हिस्सा अनुदान वितरीत करण्याची मागणी कृषीआयुक्तालयाने रांदर्भ क्र.३ अन्वये सादर केली आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत गार्गदर्शकसूचनांगधील गुद्या क्र. १३.१.६ नुसार “चालू हंगागातील नोंदणी सुरु असतानाच विगा संरक्षितक्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसली तरी देखील केंद्र व राज्य शासनाचा विमा हप्ता हिस्सा अग्रीमस्वरुपात (पहिला हप्ता) कंपनीरा अदा करणे आवश्यक आहे.

20231106 191846 1

पीकविमा यादी

रादर विगा हप्ता अनुदानाची रक्कगगागील हंगागाच्या अदा केलेल्या एकूण राज्य हिरसा विगा हप्ता अनुदानाच्या ८० टक्क्याच्या ५०टक्के रक्कम आगाऊ स्वरुपात कंपन्यांना द्यावी” असे नमूद आहे. त्यास अनुसरून कृषि आयुक्तकार्यालयाने केलेल्या विनंतीनुसार रू. १६,९६,९९,६०१/- इतकी रक्कम वितरीत करण्याची बाबशासनाच्या विचाराधीन होती.शासन निर्णय :-कृषि आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारीत गार्गदर्शकसूचनांमधील मुद्दा क्र.१३.१६ या बाबींचा विचार करून पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमायोजना मृग बहार सन २०२३ अंतर्गत राज्य हिस्सा पिक विमा हप्ता अनुदानाच्या प्रथम हप्त्यापोटीरु.१६,९६,९९,६०१/- इतके अनुदान विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी वितरीत करण्याराशारानाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची रक्कम मृग बहार हंगाम २०२३ करीता वितरीतकरण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉइन https://chat.whatsapp.com/ELeomFJPxo2CM0GnGRhT6c

२.प्रस्तुत बाबीवर होणारा खर्च खालील लेखाशिर्षाखाली रान २०२३-२४ करीता मंजूर(२४०१९४०२) ३३ अर्थसहाय्यप्रस्तुत प्रयोजनार्थ राहायक संचालक (लेखा), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी तर आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. Falpik vima

.सदर निधी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सुचनाआणि शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय/परिपत्रक नुसार खर्च करण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *