१७ मंडळांना ७० कोटी रुपये मिळणार / Pik Vima Nuksan Bharpai

Pik Vima Nuksan Bharpai राज्यात सर्वप्रथम अग्रिम विमा वितरणास धाराशिव जिल्ह्यातील ४० महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत सुरुवात झाली असून नळदुर्गसह वगळलेल्या इतर १७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अग्रिम नुकसान भरपाईचे जवळपास ७० कोटी रुपये मिळणार आहेत व ही रक्कम दिवाळी पूर्वी मिळावी यासाठी ताकदीने प्रयत्न सुरू आहेत.दिवाळीपूर्वी सणासाठी कधी नव्हे ती भरपाईची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Pik Vima Nuksan Bharpai 2023

जिल्ह्यातील ४० महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात १६१ कोटी ८० लाख रुपये कालपासून जमा होत आहेतपावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यातील सर्वच मंडळामध्ये नुकसान होते.

Whatsapp group
क्लीक करा
नुकसान भरपाईक्लीक करा
20231105 095752

जिल्ह्यातील ४० महसूल मंडळामध्ये पावसाचा २१ दिवसापेक्षा अधिकच खंड पडल्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांनी अग्रिम बाबत अधिसूचना काढली होती. तसेच  शेतकरी मित्रानो इतर मंडळातील पिक परिस्थिती विचारात घेऊन उर्वरित १७ महसूल मंडळाची दुसऱ्या टप्प्यात अधिसूचना काढली होती.

Pik Vima Nuksan Bharpai list

पहिल्या टप्प्यात जाहीर मंडळातील अग्रिम iवितरण सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील १७ महसूल मंडळांना देखील दिवाळी पूर्वीच अग्रिम देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. Pik Vima Nuksan Bharpa   सदरील रक्कम जवळपास ७० कोटी रुपये पर्यंत आहे. या मोहा, गोविंदपूर, भूम तालुक्यातील भूम, वालवड, अंभी, पाथरुड, माणकेश्वर, आष्टा, परांडा तालुक्यातील आसू, जवळा, पाचपिंपळा, वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा व उमरगा तालुक्यातील नारंगवाडी  या मंडळांचा समावेश आहे.   मध्ये तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, कळंब तालुक्यातील कळंब, ईटकुर, #

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *