300 युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार ( Electricity will be free )

Electricity will be free : नमस्कार मित्रांनो देशाचा  आज अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे की आता सर्वात मोठा अर्थसंकल्प दाता 2024 मध्ये निवडणुका असणार आहेत आणि या दरम्यान देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री यांनी जाहीर.

पीकविमा यादी

या अर्थमंत्री यांनी जाहीर केल्यानंतर याच्यामध्ये एक महत्त्वाचा गोष्टी की दर महिन्याला आता 300 युनिट पर्यंत वीर युनिट मोफत मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तुली आगामी पाच वर्षात दोन कोटी घरावर उभारले जाणार आहेत.

20240201 171637
Electricity will be free

देशात नवीन योजना सुरू करण्यात आली प्रधानमंत्री सूर्योदय योजना याची एक कोटी सोलर पॅनल हे प्रत्येकाच्या घरावर बसणारा यासाठी 300 युनिट पर्यंत वीज माफ होईल असे सुद्धा देशाचे जे अर्थमंत्री आहेत.

मोफत राशन मिळणार

त्यांनी आज अर्थसंकल्प 2024 मानतांना बोलले आणि बऱ्याचशा योजना सुद्धा त्या अर्थसंकल्पामध्ये बोलण्यात आलेले आहेत दर महिन्याला 300 युनिट वीज मोफत आगामी 5 वर्षांत 2 कोटी घरे उभारली जाणार

Electricity will be free : प्रधानमंत्रीसूर्योदय योजना-1 कोटी जनतेला मोफत वीज अंगणवाडी सेविकांना आरोग्य कवच लागू 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयकॅन्सर लस दिली जाणारnमत्स्य निर्यातीस चालना दिली जाणार 7 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर कर भरण्याचीगरज नाही पतप्रधान जनमन योजनेतून आदिवासीसमाजाचा विकास 2047 पर्यंत भारताला विकसनशील देश बनवणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *