‘पेटीएम बँके’वर निर्बंध बॅलन्सचे काय होणार? ( RBI action on Paytm Payments Bank )

RBI action on Paytm Payments Bank : बँकिंग नियमावलींचे उल्लंघन केल्याचा ठपका विविध अहवालात ठेवल्यानंतर रिझर्व्ह बँकेने Paytm पेमेंट बँकेला आज मोठा धक्का दिला. फेब्रुवारीनंतर खात्यात पैसे भरण्यासह नव्या ग्राहकांची नोंदणी, प्रीपेड सेवा, वॉलेट व फास्टैग रिचार्ज आदी बैंकिंग सेवा पेटीएम बँकेद्वारे आता करता येणार नाही.

सरकारकडून सोलर मिळणार घरी बसवा

तथापि Paytm बँकेचे ग्राहक सध्या त्यांच्या खात्यातील रक्कम काढू शकतात. निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.
रक्कम काढून घेण्यावर कोणतेही रिझर्व्ह बँकेने याबाबतचे आदेश जारी करताना पेटीएम
बँकेने सातत्याने नियमांचे उल्लंघन आणि लेखापरीक्षणासंबंधी चिंता व्यक्त केली.
पेटीएम ग्राहकांना काय करता येईल, काय नाही?

20240201 121400

पेटीएम पेमेंट बँकेच्या ग्राहकांना २९ फेब्रुवारीनंतर
बचत खात्यात पैसे भरणे, पेटीएम वॉलेट व फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये टॉप-अप रिचार्ज
करण्यावर निर्बंध येणार आहे. परंतु व्यवहारांवर मिळालेले व्याज, कॅशबॅक वा रिफंड कधीही जमा करता येईल

आता पेटीएमचे शेअर कोसळणार?

आरबीआयच्या या निर्णयामुळे गुरुवारी पेटीएमच्या शेअरवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूक धास्तावलेले त्यातच पेटीएम पेमेंट बँकेद्वारे पोस्टपेड कर्ज कमी करण्याचा निर्णयामुळे मागील काही दिवसांपासून पेटीएमचे शेअरमध्ये सातत्याने घसरण होत होती.
आहेत.

यांचा राशन बंद होणार

सध्या खात्यात असलेली फास्टॅग, तसेच नॅशनल कॉमन
रक्कम, पेटीएम वॉलेट, मोबिलिंटी कार्डमधील रक्कम
कोणत्याही निर्बंधांविना काढता येईल.

यामुळे शेअरधारकांमध्ये चिंतेचे तीन ग्राहकांना २९ फेब्रुवारीनंतर मात्र पैसे हस्तांतरण,
‘यूपीआय वर बंदी नाही बँकिंग व्यवहारांवर बंदी आणण्यात आली तरी यूपीआय सेवा पुरविण्याचे
आदेश पेटीएमला देण्यात आले आहे. आयएमपीएस करता येणार नाही.

RBI action on Paytm Payments Bank : २९ फेब्रुवारीला वा पूर्वी केलेले मात्र पूर्ण न झालेले बैंकिंग व्यवहार १५ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *