या सात जिल्ह्यातील सोलर ऊर्जा अर्ज भरणे सुरू ( Solar Energy )

Solar Energy : राज्यात आता प्रत्येकाच्या घरावर सौर ऊर्जा बसणार आहे त्यामुळे राज्यात आता पहिल्या टप्प्याचे काम सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात पावणे दोन लाख सोलर हे राज्यातील प्रत्येक घरावर बसणारे या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे.

असा अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

आणि 31 मार्च पर्यंत हे बसण्यात येतील असे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत तर या योजनेतील कोणत्या जिल्ह्यांना सर्वात अगोदर जे सात जिल्ह्यात त्यांना मिळणार आहे त्यांची यादी आणि तुम्हाला अर्ज कसा करायचा सोलर बसवण्यासाठी ते सुद्धा मी या लेखाच्या मार्फत सांगणार आहे.

20240201 101535
Solar Energy

राज्यातील आपल्या सात जिल्ह्यांचा म्हणजे महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा निवड करण्यात आली सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये सोलर प्रत्येकाच्या घरावर पुणे दोन लाख सोलर बसूनच येणार आहेत

विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात 25000 हजार सोलर बसवण्यात येणार आहे तर आपापले कोणते जिल्हे आहेत ते सुद्धा पाहणार आहेत.

तुमच्या आधार कार्ड ला

मित्रांनो रूप-टूब सोलर योजनेमध्ये एक किलो वॅट या याच्यावर 40% अनुदान दिले जाते आणि प्रत्येकाच्या घरावर बसणे हा उद्दिष्ट राज्याचे आणि देशाचे सरकार राबवत आहे त्यामुळे मित्रांनो आता सात जिल्ह्यात सर्वात अगोदर बसलेला पहिला टप्पा त्याचे काम सुरू होणार आहेत आणि लवकरच सोलर रुफ योजना हे लवकरच सुरू होणार.

Solar Energy : पुणे नाशिक छत्रपती संभाजी नगर अकोला नांदेड लातूर आणि नागपूर या सात जिल्ह्यांचा सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या सात जिल्ह्यात सर्वात अगोदर सोलर प्रत्येक घरावर बसणार आहेत त्यामुळे आता अर्ज सुद्धा सुरू होणार आहे आणि सरकारचे उद्दिष्ट प्रत्येक जिल्ह्यात 25000 हजार आहे हे तेवढेच महत्त्वाचा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *